Mystery Talks
Company Information
Mystery Talks
1 contacts available
Sign in to add to cart and unlock contacts.
Description
Hello Viewers Welcome to Mystery Talks YouTube Channel🙏🏻 आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत. तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा. तुमचे किस्से सांगण्या साठी : https://forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7 आपल्या सर्वांचे मनोरंजन हा आमचा एकमेव हेतू. तसेच, आमच्या व्हिडीओच्या माध्यमातून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. "Mystery Talks" Youtube चॅनल मधील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असू शकतात. त्याचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. For Business Enquiry's Please Contact :- talksmysteery@gmail.com Founder:- Vviirendra Mohite Patil Founder:- Abhijeet Yadav Editor:- Sanmit Bhegade Patil Music/Sound:-Rutvik Sutar Camera/Lights:- Vishal Pandhare
Industry
instagram, youtube