Bedhadak Mi Marathi News
Company Information
Bedhadak Mi Marathi News
1 contacts available
Sign in to add to cart and unlock contacts.
Description
महाराष्ट्राचा बुलंद आवाज #बेधडकमीमराठी बेधडक मी मराठी डिजिटल न्यूज पोर्टल संदर्भात तक्रार नोंदविण्याबाबत... नमस्कार, बेधडक मी मराठी डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही बातम्या, फोटो किंवा शब्दांविषयी आपल्याला काही तक्रार असल्यास, आपण ती आमच्याकडे अधिकृतपणे नोंदवू शकता. आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तक्रार नोंदवण्यासाठी आपले संपूर्ण नाव आणि पत्त्यासह bedhadkmimarathi@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. आपण मुख्य संपादक श्री.सुमित युवराज गिरासे यांच्याशी 9158194271 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. विशेष सूचना: बेधडक मी मराठी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची अनुमती देत नाही. अशा व्यवहारांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांना पोर्टल जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #नंदुरबारन्यूज #nandurbar #nandurbarnews #shahada #nagarparishad #NandurbarNews #BreakingNews #MarathiNews #NandurbarPolice #LocalNews #AdivasiNews #MaharashtraNews #LiveUpdates #ShahadaNews #Dhadgaon News #NavapurNews #TribalVoice #Bedhadakmimarathinews
Industry
instagram, youtube