Rashmi Narkar - Expert Marathi Language Tutor

Company Information

R

Rashmi Narkar - Expert Marathi Language Tutor

1 contacts available

Sign in to add to cart and unlock contacts.

Description

🎓 Welcome to Marathi Tutor by Rashmi Narkar | MarathiTutor – तुमचं मराठी शिक्षणाचं विश्वासार्ह व्यासपीठ! Download Free Educational Resources: https://rashminarkar.com/resources/ For Business/Collaborations: tutormarathi@gmail.com ✨ 25+ yrs teaching experience | 1-1 tuitions available (limited slots) MarathiTutor हा महाराष्ट्र राज्य पाठ्यक्रमावर आधारित इयत्ता १ली ते 10वी साठी मराठी व हिंदी विषयाचे सोप्या भाषेत व्हिडीओ, कविता स्पष्टीकरण, धडे स्पष्टीकरण, सराव प्रश्न, वर्कशीट्स, आणि टेस्ट पेपर्स यांसाठी एक उत्कृष्ट यूट्यूब चॅनल आहे. 📘 आमचे मुख्य वैशिष्ट्ये: • मराठी कविता आणि गद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण (Hindi + Marathi मध्ये) • प्रत्येक धड्याचा संक्षेप, महत्वाचे प्रश्न व उत्तरे • बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन • लहान मुलांसाठी शैक्षणिक व भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारे व्हिडीओ • Test papers, worksheets आणि practice material www.marathitutor.in वर उपलब्ध 🧒🏻 विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त!

Industry

instagram, podcast, youtube