CA Rachana Ranade
Company Information
CA Rachana Ranade
1 contacts available
Sign in to add to cart and unlock contacts.
Description
नमस्कार लोकहो! मी, सीए रचना रानडे तुमच्यासाठी घेऊन येत आहे "फायनान्स" सारखा क्लिष्ट विषय अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि तेही आपल्या मराठी भाषेत! या चॅनेल वर आपण पैसे कसे कमवावे, वाचवावे आणि गुंतवावे हे शिकणार आहोत पण एकदम धमाल आणि सोप्या पद्धतीने! सोप्या भाषेत स्टॉक मार्केट शिकण्याकरिता खालील कोर्सेस बद्दल माहिती घ्या: बिगिनर: १. आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी २. बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट ३. मैत्री म्युच्युअल फंडशी प्रोफेशनल: ४. फंडामेंटल ॲनालिसिस ५. टेक्निकल ॲनालिसिस मेंबरशिप प्रो इन्वेस्टर मेंबरशिप (वार्षिक) कोर्सेसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.rachanaranade.in ला भेट द्या. कोर्सबद्दल काही शंका असल्यास +91 97635 04342 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता किंवा support@rachanaranade.com या ई-मेल id वर मेल करू शकता. शेअर बाजाराचं ज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून, लोकांमध्ये आर्थिक जागरूकता आणि शिस्त निर्माण करणे हे माझं ध्येय आहे. Collaborations साठी संपर्क: +91 8830445446 | ई-मेल: brands@rachanaranade.com
Industry
instagram, youtube